'शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील मास्तरीणबाई... 

30 September 2024

Created By: आयेशा सय्यद

अर्थात अभिनेत्री शिवानी रांगोळेचा क्लासी अंदाज

एक सुंदर संध्याकाळ म्हणत शिवानीने हे खास फोटो शेअर केलेत

नेटकऱ्यांनी शिवानीच्या या लूकला पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

तुझा साधेपणा आवडतो, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय

जांभळ्या रंगाच्या साडीतील शिवानीचा खास फोटो...

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत