श्वेता तिवारीने मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला बर्थ डे. तिचं  फॅशन सेन्स कमालीचं. 

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

आज 4 ऑक्टोंबरला श्वेता तिवारीचा  बर्थ डे आहे. इन्स्टावर ती तिचे ग्लॅमरस  फोटो शेअर करत असते. 

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारी भले 44 वर्षांची असेल पण सौंदर्य आणि फिटनेस पाहून कोणालाही तिच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

श्वेताने बर्थ डे च्या वेळी डेनिम जीन्स,  ओपन व्हाईट शर्ट कॅरी केलेलं. यात ती  कमालाची सुंदर दिसत होती.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

बर्थ लुकमध्ये श्वेताने तिचे केस मोकळे सोडलेले. हातात डिजिटल वॉच आणि  वुडन कलरची हँडबॅग होती.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

थायलंड ट्रिपमुळे श्वेता चर्चेत होती. अलीकडेच ती केन्याला जाऊन आली. श्वेता तिवारीला फिरायला खूप आवडतं.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीला वाचनाची आवड आहे. सोशल मीडियावरच्या तिच्या फोटोंमध्ये पुस्तकं  आणि कॉफी दिसते.

4th oct 2024

Created By: Dinanath Parab