अभिनेत्री स्नेहलता वसईकरचा क्लासी लूक

23 July 2024

Created By: आयेशा सय्यद

स्नेहलताच्या हटके लूकची सोशल मीडियावर चर्चा

Yellow ji..., म्हणत स्नेहलताकडून खास फोटो शेअर

स्नेहलताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

खूपच सुंदर दिसत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलंय

तर यलो माझा आवडता रंग आहे, त्यात तू सुंदर दिसतीयेस, असंही एका चाहत्याने म्हटलंय

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत तिने सोयराबाई यांची भूमिका साकारली होती

मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट