'तारक मेहता का उल्टा चष्मा'  शो मध्ये नवीन सोनू भिडे कोण?

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो मध्ये पलक सिधवानीचा प्रवास संपलाय. ती शो मध्ये सोनूची भूमिका करायची.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

सोनू या शो मधील आवडतं पात्र आहे. या रोलसाठी नव्या अभिनेत्रीला कास्ट केलय.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

नव्या अभिनेत्रीच नाव खुशी माली आहे.  या शो मध्ये सोनूचा रोल  साकारणारी खुशी कोण आहे?

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

खुशीने याआधी 'साझा सिंदूर' नावाच्या टीव्ही शो मध्ये काम केलं आहे. या शो मुळे तिला विशेष ओळख मिळाली नाही.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

अभिनयासोबत खुशी माली  मॉडलिंग सुद्धा करते.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab

खुशीच्या इन्स्टाग्रामवर 55.3 हजार फॉलोअर्स आहेत. आता तारक मेहता शो मधून ती काय कमाल करते  याकडे लक्ष असेल.

5th oct 2024

Created By: Dinanath Parab