अभिनेता ऋषिकेश शेलार याचे खास फोटो... 

20 July 2024

Created By: आयेशा सय्यद

ऋषिकेश शेलार याने इन्स्टाग्रामवर नुकतंच काही खास फोटो शेअर केलेत

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या शुटिंगसाठी ऋषिकेश सध्या परदेशात आहे

ऋषिकेशच्या या फोटोंना नेटकऱ्यांना पसंती दिली आहे

 ईशयच हार्ड..., असं म्हणत ऋषिकेशच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिलीय

नाद खुळा दिवस..., असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे

ऋषिकेशचा हा आणखी एक फोटो... 

मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट