घटस्फोट होताच अभिनेत्याच्या आईने लावला 'हा' मोठा तगादा, तो..
01 June 202
4
Created By: Shital Munde
अभिनेता आमिर अलीने अत्यंत मोठा खुलासा केलाय
आमिर अलीने घटस्फोटानंतर काय घडत होते हे सांगितले
आमिर अली म्हणाला की, घटस्फोटानंतरचा काळ खूप वाईट होता
आमिर अलीने म्हटले की, घटस्फोटानंतर आई लग्नासाठी माझ्या मागे लागली
तिने म्हटले की, याचे कोणीतरी लग्न करून द्या
हेच नाही तर अभिनेत्याने म्हटले की, मी अजूनही सिंगल आहे
आता अभिनेत्याच्या विधानाची चर्चा होताना दिसतंय