श्वेता तिवारीची ही सवय तुम्ही सुद्धा लावून घ्या. तणाव होईल दूर.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीने वयाची 45 ओलांडली आहे. मात्र अजूनही तिचं सौदर्य तरुणीसारख आहे. सौंदर्य, फिटनेसमुळे ती चर्चेत असते.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता तिवारीला पुस्तक वाचायला आवडतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे दिसतं. श्वेताच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पुस्तक दिसतात.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

श्वेता बुक स्टोरमध्ये जाते. पुस्तक वाचल्यामुळे आनंद मिळतो असं तिने सांगितलेलं. यावरुनत तिला पुस्तकांची आवड आहे हे स्पष्ट होतं. 

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

श्वेताने कॉफी, पुस्तकांसोबत तिचे अनेक  फोटो शेअर केलेत. कदाचित चहा तिचं  आवडत पेय असावं. 

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

व्यक्तीमत्व सुधारण्यात पुस्तकांचा महत्त्वाचा रोल असतो. पुस्तकांमुळे लेखनात, काम करण्यामध्ये फरक पडतो.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

पुस्तकं वाचल्याने आत्मविश्वास वाढतो. एखाद्या गोष्टीच ज्ञान असेल, तर तुम्ही तुमच्याबाजूने सर्वोत्तम देऊ शकता.  

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab