अंकितासोबत लग्न करणे म्हणजे फक्त गुंतवणूक, विकी जैनचा खळबळजनक दावा
1 December 2023
Created By: Shital Munde
अंकिता लोखंडे हिच्या पतीचा लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा
विकी जैन याचे बोलणे ऐकून लोक हैराण
थेट अंकितासोबतच्या लग्नावर केले धक्कादायक विधान
खरोखरच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे लग्न गुंतवणूक
बिग बाॅसच्या घरात केला विकीने खुलासा
विकी जैन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
बिग बाॅसच्या घरात अंकिता आणि विकीमध्ये मोठे वाद