कुठे गायब आहेत अलोक नाथ? अभिनेत्रीने सांगितले सत्य, ते जास्त पित होते, पण..
29 Feb, 2024
Created By : Harish Malusare
सर्वांचे आवडते बाबूजी
अर्थात अलोक नाथ यांनी मोठा काळ गाजवलाय
अलोक नाथ यांच्यावर
#Me Too चा आरोप करण्यात आला
Me Too चा आरोप झाल्यापासून अलोक नाथ
हे मोठ्या पडद्यापासून
गायब
आता नुकताच अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने मोठा खुलासा केलाय
नारायणी म्हणाली, अलोक नाथ हे खूप चांगले
आहेत
अलोक नाथ यांच्यासोबत खूप पार्ट्या केल्या, पण कधी चुकीचं वर्तन केलं नाही
हेही वाचा..
सर्फराज खान याच्या पत्नीबाबत देशभर मोठा गैरसमज, रवी शास्त्रीसुद्धा फसले