44 दरवाजे, 32 पायऱ्या आण 5 मंडप, अयोध्येतील राम मंदिराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, संपूर्ण माहिती व्हिडीओमध्ये

पारंपरिक नागर शैलीत अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम

तब्बल 3 मजले, प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट, 392 खांब आणि 44 दरवाजे

गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमूर्ती, तर प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार

नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप, आणि कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप

प्रत्येक खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती 

32 पायऱ्या चढून पूर्व दिशेच्या द्वारातून प्रवेश, मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप

पाहा व्हिडीओ

प्रतिक्षा संपली, अयोध्येत मोदी दाखल, रामलल्लाची पहिली झलक, फोटो व्हायरल