मुंबईतील ही 10 ऐतिहासिक स्थळे पाहायलाच हवीत...
16 July 2024
Created By: Atul Kamble
गेटवे ऑफ इंडिया - 1924 मध्ये किंग जॉर्ज पाचवे यांच्या स्वागतासाठी ही देखणी इमारत बांधली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गॉथिक शैलीतील ही देखणी इमारत युनेस्कोच्या वारसा यादीत आहे.
एलिफंटा येथील गुहा 5 ते 8 व्या शतकातील आहेत. येथील शिवाची दगडातील मूर्ती प्रसिध्द आहे.
मुंबई उच्च न्यायालयाची इमारत 1878 ची आहे.टिळकांवर ब्रिटीशांनी देशद्रोहाचा खटला येथे भरला
महालक्ष्मी येथील धोबी घाट जगातील सर्वात मोठी उघड्यावरील लॉण्ड्री आहे
महात्मा गांधी मणीभवन येथे 1917 व 1934 मध्ये आले,स्वातंत्र्य लढ्यात केंद्रस्थानी होती ही जागा
हाजी अली दर्गा वरळीत असून 15 व्या शतकातील आहे. संगमरवरी दगडांची ही इमारत इंडो-इस्लामिक शैलीची आहे.
महालक्ष्मी येथील मंदिर मुंबईतील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे.
फ्लोरा फाऊंटन साल 1864 मध्ये मुंबईतील फोर्ट येथे ब्रिटीशांनी बांधले होते
मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली होती.राजाबाई टॉवरचे घड्याळ प्रसिद्ध आहे.
सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळविणारे बॉलीवूड स्टार कोणते ?