Created By: Shailesh Musale
काही लोकांसाठी केळीमुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
जर तुम्हीही केळी खाण्याचे शौकीन असाल आणि तुम्हाला या समस्या असतील तर सावधान.
डाएट करत असाल तर केळीच्या सेवनापासून दूर राहा, अन्यथा तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
केळी खाल्ल्यानंतर अनेकांना सूज आणि ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.
केळीच्या सेवनाने दम्याची समस्या वाढू शकते. ज्यांना दम्याची समस्या आहे त्यांनी चुकूनही केळीचे सेवन करू नये.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी केळी खूप हानिकारक ठरू शकते. कारण केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते.
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि ॲसिडिटी होऊ शकते.
हिवाळ्यात कोणती फळे खावीत हे तुम्हाला माहीत आहे का?