या कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी मारण्यात आली आहे थप्पड
10 Mar, 2024
असे बरेच बाॅलिवूड
कलाकार ज्यांच्या कानाखाली सार्वजनिक ठिकाणी बसली आहे
रणवीर सिंहलापुरस्कार सोहळ्यात चाहत्याने कानाखाली मारली होती
गाैहर खानची कपडे न आवडल्याने एका व्यक्तीने तिला मारलं होतं
बिपाशा बसू हिच्या देखील कानाखाली मारण्यात
आली होती
बिपाशाच्या कानाखाली
थेट करीना कपूरनेच
मारली होती
बॉलिवूडमध्ये या
प्रकरणांची जोरदार चर्चा पाहायला मिळालेली
ऐश्वर्या रायसोबतच्या सिनेमातील हे गाणे ऐकताच रडला होता सलमान खान