भगवान शंकराचे परम भक्त आहेत बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी

Created By: Shweta Walanj

अभिनेता संजय दत्त याच्या हातावर भगवान शंकर यांचा टॅटू आहे.

अजय देवगन याच्या डाब्याबाजूच्या छातीवर शंकराचा टॅटू आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील भगवान शंकराचे परम भक्त आहे.

रोनित रॉय याच्या हातावर  देखील त्रिशूल आहे.

ईशा देओल हिच्या देखील पाठीवर टॅटू आहे.

देवोलीना भट्टाचार्जीही शिव जींची परम भक्त आहे.