प्रत्येक घरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा थायरॉईडचा एक तरी रुग्ण आढळेल.
थायरॉईडमुळे वजन एकतर झपाट्याने कमी होते किंवा वाढू लागते.
सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने थायरॉईड कमी होण्यास मदत होते.
एनर्जी बूस्टर म्हणून काम करतो. यामुळे तुमच्या शरीरात ताकद राहते आणि वजनही कमी होते.
बीट आणि गाजरचा रस थायरॉईडमध्येही गुणकारी ठरतो.
गाजर आणि बीटच्या रसानेही थायरॉइड नियंत्रित राहते.
1 गाजर, 1 बीट, 1 अननस आणि 1 सफरचंद घ्या. सर्व वस्तूंचे तुकडे करून रस तयार करा.
Beetroot Benefits : यकृतातील घाण साफ करण्यासाठी प्या बीटचा ज्युस