दुध पिण्याची योग्य वेळ माहितीये? यावेळी दुध
पिणे फायदेशीर
28 December 2023
Created By : Harish Malusare
दूध पिणे आरोग्यासाठी
अत्यंत फायदेशीर
आहे
अनेकजण सकाळी
उपाशी पोटी दुध
पितात
काही लोकांना दुपारी आणि संध्याकाळी दुध प्यायला आवडते
दुध पिणे रात्री
आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते
दुध पिण्याची योग्य
वेळ रात्री
आहे
रात्री दुध पिल्याने चांगली
झोप लागण्यास
मदत होते
हेही वाचा...
तुळशीचा चहा पिण्याचे
'हे' आहेत असंख्य
फायदे