लिंबू पिळल्यानंतर साल फेकून देताय? लिंबाच्या सालीचे हे आहेत फायदे
लिंबू पिळल्यानंतर तुम्ही ते निरुपयोगी समजून फेकून दिले असेल. पण लिंबाच्या सालीचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो.
लिंबाच्या सालीपासून लोणचे बनवले जाते
लिंबाच्या सालीने चिकट भांडी साफ करू शकता
स्वयंपाकघरातील टाइल्स किंवा इतर कोणतीही चिकट गोष्ट साफ करण्यासाठी लिंबाच्या साली वापरणे हा एक चांगला पर्याय आहे
जर तुम्ही ग्रीन टी बनवत असाल तर चवीसाठी त्यात लिंबाची साल किंवा पिळून काढलेले लिंबू टाकू शकता
लिंबाची साल हातावर घासून तुम्ही हातावरची घाण काढू शकता