टायगर श्रॉफ बॉलिवूड अभिनेता आहे

जॅकी श्रॉफ ह्याचा मुलगा आहे

त्याच्या बॉडीमुळे तो नेहमी चर्चेत असतो

त्याचे फोटो सुध्दा चाहत्यांना अधिक आवडतात

सोशल मीडियावर त्याने काही फोटो व्हायरल केले आहेत.