लक्षद्वीपच प्लानिंग करणाऱ्यांनी ही
माहिती वाचावी.
यात दिलेली माहिती
तुमच्या फायद्याची
ठरु शकते.
लक्षद्वीपला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत
वाढ झालीय.
लक्षद्वीपला जाणारी
एकमेव एअरलाइन
एलायंस एअरने मोठी
घोषणा केलीय.
एलायंस एअरने कोच्ची-अगत्ती-कोच्चीसाठी
अंतर्गत उड्डाण
वाढवली आहेत.
एलायंस एअरनुसार,
अंतर्गत उड्डाण आता आठवड्याला
दोन दिवस होतील.
बुधवारी आणि रविवारी एलायंस एअरकडून
कोच्ची ते लक्षद्वीपला
विमान सेवा सुरु राहील.
'या' 3 सवयींमुळे
माणूस भरपूर पैसा
कमावू शकतो.