हिरवागार निसर्ग, धबधबे, आल्हाददायक हवामान.. पावसाळ्यात महाबळेश्वरचं रुपच वेगळं!
27 July 202
4
Created By: Swati Vemul
पावसाळ्यात महाबळेश्वरचं विलोभनीय निसर्गसौंदर्य
धबधबे, दाट धुकं, थंड हवामान... इथल्या निसर्गसौंदर्यात जाल हरखून
महाबळेश्वरमधील मंदिरही प्रसिद्ध
महाबळेश्वर, अतिबळेश्वर, पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर यांना देऊ शकता भेट
पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलारलाही देऊ शकता भेट
महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी अनेक रिसॉर्ट्सही उपलब्ध
महाबळेश्वरला गेल्यावर स्ट्रॉबेरी क्रिम चाखायलाच हवी
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा