देशातील 10 असे रोड ट्रिप, जिथला अनुभव पर्यटकांना करेल समृद्ध
11 July 2024
Created By: Swati Vemul
मान्सूनमधील स्वर्ग अनुभवायचं असेल तर शिलाँग ते चेरापुंजी ही रोड ट्रीप ठरेल उत्तम पर्याय
बर्फाच्छादित पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्यांतील सौंदर्य अनुभवत करू शकता मनाली ते लेह हायवेपर्यंतची रोड ट्रीप
देहरादूनमार्गे दिल्ली ते मसूरीपर्यंतच्या रोड ट्रिपमध्ये अभूतपूर्व निसर्गसौंदर्य पहायला मिळेल
NH275 मार्गे बेंगळुरू ते कुर्गपर्यंतचा रस्ता तुम्हाला खूप चांगल्या रोड ट्रिपचा अनुभव देऊ शकेल
पावसाळ्यात पश्चिम घाटाचं सौंदर्य कोची ते मुन्नारपर्यंतच्या रस्त्यावर पाहता येईल
चेन्नई ते पाँडिचेरीपर्यंतच्या ईस्ट कोस्ट रोडवर तुम्हाला समुद्रकिनारा, दुतर्फा झाडी यांचं विलोभनीय दृश्य पहायला मिळेल
NH66 मार्गे मुंबई ते गोवापर्यंत रोड ट्रिप करू शकता
अहमदाबाद ते कच्छ अशी रोड ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता
NH66 वरील मंगळुरू ते गोकर्णपर्यंतच्या रोड ट्रिपदरम्यान समुद्राचं सुंदर दृश्य अनुभवू शकता
अरुणाचल प्रदेशमध्ये गुवाहाटी ते तवांगपर्यंतचा रोड ट्रिपचा अनुभव अविस्मरणीय ठरू शकतो
देशातील सर्वांत लहान हिलस्टेशन; पावसाळ्यात बनतं जादुई ठिकाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा