ठाणे शहराजवळ वनडे पिकनिक करायचीयं,या हिल स्टेशनला जाऊन ब्रह्मानंदी टाळी लागेल
Created By: Atul Kamble
ठाण्यात जवळ फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.तुम्ही एक दिवसाची पिकनिक काढू शकता
ठाण्याजवळील एका हिट स्टेशनला जाऊन तुम्ही चांगलेच रिफ्रेश होऊ शकता
लोणावळा हिल स्टेशन ठाण्यापासून जवळच आहे तुम्ही येथे पिकनिक करु शकता
एडव्हेचर लव्हर्ससाठी लोणावळा खूप निसर्ग रम्य ठिकाण आहे
निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी लोणावळा आहेच,शिवाय येथे जवळच वॅक्स म्युझियम ही आहे
ठाणे ते लोणावळा हिल स्टेशनचे अंतर ९० किलोमीटरचे आहे
लोणावळा लांब वाटत असेल तर नेरळ स्थानकाजवळील माथेरान बेस्ट पर्याय आहे
माथेरान मुंबई शहराच्या जवळ असूनही थंड हवेचे ठिकाण आहे
बद्धकोष्ठता, एसिडीटी,गॅस सर्व समस्या झटपट दूर होतील,केवळ या पदार्थाचे पाणी प्या