102 वर्षाच्या महिलेची पीएम मोदींच्या विजयासाठी 18 किलोमीटर पायी यात्रा.
कर्नाटकच्या चामराजनागा जिल्ह्यातील या वृद्ध महिलेने मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.
102 वर्षांची महिला हनूर तालुक्यातील तीर्थस्थळ
माले महादेश्वरचा डोंगर
पायी चढून गेली.
तालाबेटापासून माले महादेश्वरच्या डोंगरापर्यंत
18 किमी पायी
चालत गेली.
तिपतुरु येथे राहणारी पर्वतम्मा 5-6 वर्षांपासून माले महादेश्वरच्या
डोंगरावर ट्रॅकिंग करतेय.
मोदींच्या पुन्हा पंतप्रधान बनण्यात देशाची भलाई
आहे, असं तिला वाटतं.
मोदी पुन्हा पंतप्रधान
झाल्यास शेतकऱ्यांचा
फायदा आहे,
असं तिने सांगितलं.
अनंत अंबानीची सासू साधीसुधी व्यक्ती नाही,
त्यांचा स्वत:चा इतका
मोठा बिजनेस