84 लाख पगार, सलग चार महिने सुट्टी, कोण आहे ही मुलगी?
15 January 2024
Created By: Soneshwar Patil
ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी तालेया जेनी वर्षाला घेते 84 लाख पगार
तसेच तिला सलग चार-चार महिन्याची सुट्टी देखील मिळते
आता प्रत्येकाला वाटत असेल की मुलगी नेमकी कोणती नोकरी करते
ही मुलगी खाणींमध्ये मशीन टायर दुरुस्त करण्याचं काम करते
तुम्हाला वाटत तेवढ काम सोप नाही 12-12 तास खाणींमध्ये काम करते
40 अंश तापमानात आणि त्यामध्ये खाणीमध्ये अडकणे आणि मरण्याची देखील जास्त शक्यता असते
लग्नाची चर्चा आणि आता रकुल प्रीत सिंहचा 'तो' व्हिडीओ समोर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा