2000 नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1 December 2023
19 मे 2023 पासून 1 डिसेंबरपर्यंत 97.26% टक्के दोन हजारांच्या नोटा परत आल्या आहेत.
दोन हजारांच्या परत आलेल्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये आहे.
9,760 कोटी रुपये मूल्याचे नोटा अजूनही जनतेत आहे.
नोटा बदलण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 होती.
2016 मध्ये केलेल्या नोटबंदीनंतर बाजारात दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या.
2018-19 पासूनच 2000 च्या नोटांची छपाई बंद करण्यात आली.
हे ही वा
चा
हे ही वाचा..
.
पाकिस्तानातून फातिमा बनून आली भारताची अंजू, आता गुप्तचर संस्था...