मुंबईत अँटिलिया येथे अंबानी कुटुंबाच्या घरी 7 सप्टेंबरला बाप्पाच आगमन झालं. 'अँटिलियाच्या राजा'च अत्यंत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं.

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab

पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा अर्चना केल्यानंतर 8 सप्टेंबरला  दीड दिवसांनी बाप्पाला  निरोप देण्यात आला.

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अंबानी कुटुंबाच्या घरच्या गणपती विसर्जनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  होत आहेत. नीता अंबानी  स्वत: ट्रकवर होत्या.

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab

गणपती विसर्जनाला नवीन सून राधिका मर्चेंटने निळ्या रंगाचा कुर्ता घातलेला.  त्याचं फॅब्रिक चमकत होतं. 

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab

राधिका मर्चेंट यावेळी नो-मेकअप लूकमध्ये दिसली. अनंत अंबानी यांनी ऑरेंज  कलरचा कुर्ता-पायजमा घातलेला.

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab

विसर्जनाच्यावेळी अनंत-राधिका  दोघांनी खूप धमाल-मस्ती  केली. डान्स केला. 

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अनंत-राधिका यांच्यासोबत नीता अंबानी सुद्घा होत्या. त्यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली. त्यावर गोल्डन वर्क होतं.

9th Sep 2024

Created By: Dinanath Parab