अनंत अंबानीच्या सासूने विकत घेतला नवीन बंगला, किंमत ऐकून  हैराण व्हाल. 

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

राधिका मर्चेंटची आई शैला मर्चेंट  यांनी जुहू बीचजवळ आलिशान फ्लॅट  विकत घेतलाय.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

शैला मर्चेंट यांच्या या नव्या घरात 2,482 चौरस फुटाचा लिविंग स्पेस आणि 83  चौरस फुटाची बालकनी आहे.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

हा फ्लॅट विकत घेतलाय तिथे 4  कार्ससाठी पार्किंग स्पेस आहे.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

हा फ्लॅट विकत घेण्यासाठी 1.03 कोटी स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरली.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

या फ्लॅटची प्रतिचौरस फूट किंमत 80,936 रुपये आहे. या फ्लॅटची एकूण किंमत  20.76 कोटी रुपये आहे.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

प्रेस्टिज प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेडने हा फ्लॅट विकलाय. बंगळुरुच्या  प्रेस्टिज ग्रुपची कंपनी आहे.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab