1300 कोटी नेटवर्थ असलेलं  कुठलं कुटुंब अनंत अंबानींच्या  लग्नात नाही दिसलं. 

13th July 2024

Created By: Dinanath Parab

12 जुलैला मुंबईत जियो वर्ल्ड सेंटरमध्ये  अनंत अंबानी आणि राधिका  मर्चंट विवाहबद्ध झाले.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

दक्षिणेचे स्टार्स महेश बाबू, राम चरण,  यश या ग्रँड लग्नामध्ये दिसले. अनेक  परदेशी स्टार्स सुद्धा होते.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

बॉलिवूड स्टार्स, खेळाडूंमध्ये एक पावर  कपल या लग्नात दिसलं नाही. त्यांना या  लग्नाच निमंत्रण मिळालं होतं.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

हे कपल आहे, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. दोघेही सध्या लंडनमध्ये  असल्याने या लग्नाला  हजर राहिले नाहीत. 

13th July 2024

Created By: Dinanath Parab

अनुष्का शर्मा नुकतीच भारतात आलेली,  पण ती लगेच लंडनला निघून गेली.  विराट सुद्धा वर्ल्ड कप विजयानंतर  लंडनला गेला.

13th July 2024

Created By: Dinanath Parab

विराट-अनुष्काने लंडनमध्ये स्थायिक  व्हायच ठरवलय, असं काही मीडिया  रिपोर्ट्समध्ये म्हटलय.  

13th July 2024

Created By: Dinanath Parab