Baba Vanga च्या नावातील वेंगाचा
अर्थ तरी काय?
22 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
वांगेलिया गुस्ताव पंडेवा असे बाबा वेंगाचे नाव
ती एक बल्गेरियन गूढ भविष्यवेत्ता आहे
बाबा वेंगा ही लहानपणापासूनच अंध होती
वेंगा हे नाव वेंगेलिया पांडेवा सुरचेवा याच्याशी संबंधित आहे
ते वेंगेलियाचे संक्षिप्त स्वरुप वेंगा असे आहे
वेंगा हा एक सन्मानजनक शब्द आहे
वेंगाचा अर्थ घरातील मोठी व्यक्ती, आजी, आजोबा
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा