बाबा वेंगा या महिलेने अनेक प्रकारची भविष्यवाणी केली आहे. त्यातील अनेक भविष्य सत्यही ठरले आहे.
5 April 2025
Created By : Jitendra Zavar
31 जानेवारी 1911 मध्ये बाबा वेंगा यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा आहे.
लहानपणीच एका अपघातामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. परंतु त्यानंतर त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली.
बाबा वेंगा यांनी मोबाईल फोनसंदर्भात भविष्यवाणी केली. त्यांनी म्हटले की 2022 मध्ये लोक स्क्रीनवर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतील.
बाबा वेंगा यांच्या भविष्याप्रमाणे लोक आता मोबाईल एडिक्शन झाले आहे. लहान वयापासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण मोबाईलच्या आहारी गेले आहे.
राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोगाच्या एका अभ्यासात म्हटले की, भारतातील 24 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्ट फोन पाहतात.
37 टक्के लोकांचा स्क्रीन टाईम जास्त आहे. त्यामुळे ती लोक आपल्या कामावर फोकस करु शकत नाही.
राष्ट्रीय बाल सुरक्षा आयोगाच्या या अभ्यासनुसार बाबा वेंगा यांनी मोबाईलबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.
हे ही वाचा...
IAS अधिकाऱ्यांना कोण बरखास्त करु शकतो? देशाच्या CM, PM कडेही नाही ही पॉवर