या Puzzle चं उत्तर तुम्ही देऊ शकाल का? 10 सेकंदांचं चॅलेंज
27 March 2025
Created By: Swati Vemul
सोशल मीडियावर असे अनेक फोटो दिसतात, ज्यावरून तुम्हाला विविध गेम्स खेळता येतात
अशा पद्धतीची कोडी सोडवल्याने बुद्धीला चालना मिळते, असं म्हटलं जातं
तुम्हाला हे कोडं फक्त 10 सेकंदात सोडवायचं आहे
या फोटोकडे निरखून पहा, तुम्ही हे कोडं सोडवू शकाल का?
जर 10 सेकंदात तुम्ही याचं उत्तर दिलं तर तुमचं निरीक्षण कौशल्य इतरांपेक्षा खूप चांगली आहे
या फोटोमध्ये शेवटी दाखवलेल्या फळाची किंमत काय?
हे कोडं सोडवण्यासाठी तुम्ही 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लावला असेल तर तुम्ही हरलात
या कोड्याचं उत्तर आहे 5
मुघलांच्या वंशजांना दर महिन्याला मिळते इतकी पेन्शन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा