Created By: अतुल कांबळे

मेट्रोत कॅमेरा ऑन केला, नंतर पळून गेली...5 कोटी लोकांनी पाहीला Video

26 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

 सोशल मिडीयात एका मुलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.ती कॅमेरा ऑन करते आणि पळून जात आहे

इंस्टाग्राम वर @khushivideos1m नावाच्या हॅंण्डलवरुन हे व्हिडीओ पोस्ट केले जात असून ते करोडो लोक ते पाहात आहेत

आता मेट्रोत ही मुलगी दिसली आहे. रिल्स तसाच  केला आहे. 48 दशलक्ष व्यूजसाठी धन्यवाद असे म्हटले आहे

मेट्रोत ती मोबाईलचा कॅमेरा ऑन करुन मोबाईल खाली ठेवते आणि पळून जाताना दिसत आहे.

 वेगवेगळ्या जागी ती अशाच प्रकारे कॅमेरा ऑन करुन आधी हळूहळू चालते नंतर पळून जाताना दिसते.

या व्हिडीओला पाहून कोणालाही प्रश्न पडेल की अखेर या व्हिडीओत असे काय आहे ? की तो इतका पाहीला जातोय

लेखक देखील बनले आहेत बॉलीवूडचे हे 5 स्टार,पाहा कोण ?