देवेंद्र फडणवीस यांची एकुलती एक मुलगी काय करते?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलगी दिविजाविषयी हळवे आहेत
फडणवीस हे फॅमिली मॅन म्हणून ओळखले जातात.
दिविजा फडणवीस असं तिचं नाव आहे. ती अनेक कार्यक्रमात दिसते.
दिविजा फडणवीस ही सध्या 14 वर्षांची आहे. ती शिक्षण घेत आहे.
पर्यावरण, तापमान वाढ आणि स्वच्छता याविषयीवर ती काम करते.
लहान असून तिला सामाजिक प्रश्नांची जाण आहे.
ती सोशल मीडियावर पण सक्रिय आहे.
अनेक धार्मिक कार्यक्रमात ती आईसोबत सहभागी होते.
प्राजक्ता गायकवाडचा गणपती स्पेशल लूक, शेअर केले खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा