दररोज आनंदी राहण्यासाठी 'या' 6 गोष्टी नक्की करा
12 April 2024
Created By: Soneshwar Patil
नैराश्य दूर करून चेहरा सतत आनंदी ठेवा
तसेच विचार कमी करा आणि अनुभव जास्त घ्या
तक्रार कमी करा आणि कौतुक जास्त करा
तुम्ही कमी बोला आणि जास्त ऐका
तुलना कमी करा आणि स्विकारायला सुरुवात करा
मनातील भीती कमी करा आणि प्रेम जास्त करा