गुगल ही जगभरातील सर्वांत मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक

4 August 2024

Created By: Swati Vemul

जगभरातील गुगलचे ऑफिसेस असतात अत्यंत आकर्षक

'गुगल'च्या ऑफिसमध्ये मिळणारं जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधील बुफेसारखंच

'गुगल इंडिया'च्या महिला कर्मचारीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

सॅलेड, न्यूडल्स, कबाब, तंदुरी पराठा असे सर्व पदार्थ महिलेनं तिच्या ताटात घेतले

यानंतर फ्रिजमध्ये कोक, लिमका, थम्सअप, पाणी यांच्या बाटल्या पहायला मिळाल्या

महिलेच्या या व्हिडीओला लाखोंमध्ये मिळाले व्ह्यूज, लाइक्स

'गुगल'च्या कँटीनमध्ये मिळणारं जेवण पाहून अनेकांनी तिथे काम करण्याची इच्छा केली व्यक्त

'नवरी मिळे हिटलरला'मधील लीलाचा सुपर ग्लॅमरस अंदाज, एजेही होईल थक्क!