47 वर्षीय अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी ह्रदय विकाराचा झटका आला.
15 December 2023
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे.
तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास वेळोवेळी आवश्यक चाचण्या कराव्यात.
आहाराची विशेष काळजी घ्या. माफक प्रमाणात खा.
जास्त मीठ, फास्ट फूड, चरबीयुक्त पदार्थ आणि साखरेचे पदार्थ टाळा.
नियमित व्यायाम आणि योगासन करा.
मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा.
छातीत दुखण्याप्रमाणे चक्कर येणे, धाप लागणे, मूर्च्छा येणे ही देखील गंभीर आजाराची लक्षणे आहे.