एकमेव भारतीय... बाबासाहेबांचे पुतळे जगभरात कुठे कुठे?
12 April 2024
Created By: Shital Munde
'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून बाबासाहेबांची जगभर ओळख आहे
जगातील तब्बल 20 देशात बाबासाहेबांचे पुतळे आहेत
बाबासाहेबांचा 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पुतळा मुंबईत निर्माण होतोय
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात 1993मध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारला
1996मध्ये कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठातही बाबासाहेबांचा पुतळा बसवला
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला
जापानमधील टोक्यो विद्यापीठात 2006मध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंकामध्येही बाबासाहेबांचे पुतळे आहेत
संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, बांगलादेश, मॉरिशसमध्येही बाबासाहेबांचे टोलेजंग पुतळे आहेत