अनंत अंबानींचा उद्या 10 एप्रिलला वाढदिवस आहे. ते किती तास काम करतात ते जाणून घ्या.
Tv9-Marathi

अनंत अंबानींचा उद्या 10 एप्रिलला वाढदिवस आहे. ते किती तास काम करतात ते जाणून घ्या. 

9th April 2025

Created By: Dinanath Parab

मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 
न्यू एनर्जी आणि पेट्रोकेमिकल 
बिझनेसशी संबंधित आहेत.
Tv9-Marathi

मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  न्यू एनर्जी आणि पेट्रोकेमिकल  बिझनेसशी संबंधित आहेत.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्नुसार अनंत अंबानी दररोज 10 ते 12 तास ऑफिसमध्ये काम करतात. बिझनेस मीटिंग्स, स्ट्रॅटजी प्लानिंग आणि प्रोजेक्ट रिव्यूमध्ये सक्रीय असतात.
Tv9-Marathi

मीडिया रिपोर्ट्नुसार अनंत अंबानी दररोज 10 ते 12 तास ऑफिसमध्ये काम करतात. बिझनेस मीटिंग्स, स्ट्रॅटजी प्लानिंग आणि प्रोजेक्ट रिव्यूमध्ये सक्रीय असतात.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

त्या शिवाय अनंत अंबानी वनतारा 
प्रोजेक्टही चालवतात. हा प्रकल्प फक्त 
प्राण्यांसाठी आहे.

त्या शिवाय अनंत अंबानी वनतारा  प्रोजेक्टही चालवतात. हा प्रकल्प फक्त  प्राण्यांसाठी आहे.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

प्राणी कल्याणासाठी असलेला  हा प्रोजेक्ट गुजरातच्या  जामनगरमध्ये आहे.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

3000 एकरमध्ये पसरलेला हा प्रोजेक्ट फाय स्टार रिसॉर्टपेक्षा कमी नाही. हत्ती, वाघ, सिंह, हरिण, घोडे असे अनेक प्राणी इथे आहेत.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

अनंत अंबानी यांच्याकडे  3000 कोटीची नेटवर्थ आहे. 

9th April 2025

Created By: Dinanath Parab