20 मिनिटे जास्त वेळ गाण्यासाठी दिलजीतने किती चार्ज घेतला?
09 March 2024
Created By: Soneshwar Patil
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगची जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे
अशातच दिलजीतला अनंत अंबानींनी 20 मिनिटे जास्त गायन करायला सांगितले
यावेळी दिलजीत म्हणाला आप कहो तो 30 मिनिट और गाता हूँ
उडता पंजाबच्या यशानंतर दिलजीतने त्याच्या फीमध्ये वाढ केली आहे
पण अंबानी यांच्या प्री-वेडिंगमध्ये जास्त वेग गाण्यासाठी त्याने पैसे घेतले नाहीत
पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत 166 कोटींचा मालक आहे
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाला मिळाले सर्वात जास्त मानधन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा