पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर भारतातही चांगली प्रसिद्ध झाली आहे. 

31 डिसेंबर 2024

सीमा हैदर आणी सचिन मीणा यांची प्रेमकथा दोन्ही देशांमधील नागरिकांना माहीत आहे.

सीमा चार मुलांसह सचिनच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आली. 

सीमाने भारतात आल्यावर सचिनसोबत विवाह केला आणि हिंदू परंपरेचा स्वीकार केला. 

सीमा आणि सचिनने पुन्हा एकदा आई-बाबा बनणार असल्याचे जाहीर केले. सीमाचे हे पाचवे मूल असणार आहे. 

सीमा आणि सचिनला ते कुटुंबाचे पालन पोषण कसे करतात, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 

सीमा म्हणजे, आधी सचिन कामावर जात होते. परंतु आम्हाला यूट्यूबमधून चांगला पैसा मिळत असल्याने ते कामावर जात नाही. 

सीमाने सांगितले त्यांचे सहा यूट्यूब चॅनल आहे. ते सर्व मोनेटाइज झाले आहेत. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.