मुघलांच्या वंशजांना दर महिन्याला मिळते इतकी पेन्शन

मुघलांच्या वंशजांना दर महिन्याला मिळते इतकी पेन्शन

26 March 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
अंतिम मुघल शासक बहादुर शाह जफरच्या पणतूची पत्नी असल्याचं सांगणाऱ्या सुलताना बेगम यांचा खुलासा

अंतिम मुघल शासक बहादुर शाह जफरच्या पणतूची पत्नी असल्याचं सांगणाऱ्या सुलताना बेगम यांचा खुलासा

सुलताना कोलकातामधील हावडा इथं राहतात

सुलताना कोलकातामधील हावडा इथं राहतात

'बीबीसी'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांचा जन्म लखनऊ आणि संगोपन कोलकातामध्ये झालं

'बीबीसी'शी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांचा जन्म लखनऊ आणि संगोपन कोलकातामध्ये झालं

त्यांच्या पतीचं नाव प्रिन्स मोहम्मद मिर्झा बेदार बख्त होतं

सुलताना यांचा निकाह कोलकातामध्येच बहादूर शाह जफरच्या पणतूशी झालं होतं

जवाहर लाल नेहरू यांना त्यांच्याविषयी समजलं तेव्हा 1960 मध्ये बहादूर शाह जफरच्या पणतूसाठी त्यांनी 250 रुपये पेन्शन निश्चित केली

सुलताना यांच्या मते मिर्झा मोहम्मद बेदार बख्तचा जन्म 1920 मध्ये रंगून इथं झाला होता

त्यांना इंग्रजांनी घर, नोकर-चाकर देऊन रंगून सोडून न जाण्यास सांगितलं होतं

परंतु बेदार बख्त यांना फुलांच्या टोपलीत लपवून भारत आणण्यात आलं होतं

सुलताना यांनी सांगितलं की त्यांची एकदा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याशी भेट करून दिली होती

त्यावेळी सुलताना यांनी त्यांच्याकडे 10 हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी केली होती

सुलताना यांना आता 6 हजार रुपये पेन्शन मिळतं

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..; परश्याने शेअर केले 'सैराट'चे पडद्यामागील फोटो