Ghibli : तुम्हालाही फ्री मध्ये बनवायचाय 'घिबली' स्टाइल फोटो? जाणून घ्या कसं..
29 March 2025
Created By: Swati Vemul
सोशल मीडियावर सध्या 'घिबली' स्टाइल फोटोंची तुफान क्रेझ
OpenAI च्या ChatGPT-4o च्या नव्या फिचरमुळे या ट्रेंडची झाली सुरुवात
ChatGPT Plus, Pro, Team आणि निवडक सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांकडे ही सुविधा उपलब्ध
परंतु अँड्रॉइड फोनवरून तुम्ही ChatGPT ओपन करून त्यात तुमचा फोटो अपलोड करूनही घिबली आर्ट बनवू शकता
घिबली आर्ट बनवण्यासाठी इतरही मोफत पर्याय उपलब्ध
Gemini AI प्लॅटफॉर्मवर लॉगिन करून त्यात फोटो आणि डिस्क्रिप्शन दिल्यास तुमला घिबली आर्ट तयार होईल
Grok वरही तुम्ही फोटो अपलोड करून AI ला 'Ghiblify the image' असं टाइप केल्यास तुमचा फोटो तयार होईल
DeepAI, Craiyon आणि Playground AI वरही मोफत सुविधा उपलब्ध
स्टुडिओ घिबली ही एक जपानी ॲनिमेशन कंपनी आहे
पिळगांवकर कुटुंबाची ताडोबा जंगल सफारी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा