'मी आणि माझ्या अल्लाहच्या मध्ये...', ट्रोलर्सना IAS अधिकाऱ्याच्या  बायकोच सडेतोड उत्तर 

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

IAS अतहर आमिर खानच्या बायकोच नाव डॉ. महरीन काजी आहे. डॉ. महरीन काजी काश्मिरची आहे. पेशाने ती M.D. डॉक्टर आणि इन्स्टाग्राम इंफ्लूएंसर आहे.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

IAS अतहर आणि डॉ. महरीन काजी काही काळापूर्वी माता-पिता बनले. इन्स्टाग्रामवरुन त्यांनी ही माहिती दिली.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

त्यांचा मुलगा एहान 6 महिन्याचा झालाय. नाताळच्या प्रसंगी डॉ. महरीनने ख्रिसमस ट्री च्या जवळ उभं राहून मुलासोबत फोटो काढला. या फोटोनंतर तिला ट्रोल  करण्यात येतय. 

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

तुम्ही मुस्लिम आहात, मग तुम्ही नाताळच्या शुभेच्छा का देता? असं काही जणांनी म्हटलं.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

"ख्रिसमस ट्री जवळ उभं राहणं किंवा मेरी ख्रिसमस बोलल्याने कोणाचा धर्म बदलत नाही. ही सद्भवाना आणि प्रेमाच प्रतीक आहे" असं डॉ. महरीनने ट्रोलर्सना सुनावलं.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

डॉ. महरीनला एका युजरने कुराण वाचण्याचा सल्ला दिला. त्यावर उत्तर देताना तिने सांगितलं की, कुराणमध्ये अशी कुठली आयत नाही, जी मुस्लिमांना ख्रिश्चनाना 'मेरी ख्रिसमस' बोलण्यापासून रोखते.

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab

इस्लामच्या जाणकारांची व्याख्या वेगळी असू शकते. पण माझी आस्था फक्त मी आणि माझ्या अल्लाहमध्ये आहे. कोणाच्या मुल्यमापनाचा हा विषय नाही असं डॉ. महरीन काजी म्हणाल्या.  

 30th dec 2024 

Created By: Dinanath Parab