जिओने प्राइमा 4G फोन लॉन्च केला आहे.
स्मार्ट फिचर असलेल्या या फोनची बॅटरी 1800mAh आहे.
या फोनमध्ये 23 भाषांचा सपोर्ट मिळणार आहे.
फोनमध्ये KaiOS फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे.
फोनमध्ये 320×240 पिक्सल रिजोल्यूशन असणारे TFT डिस्प्ले दिले आहे.
फोनमध्ये स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येते.
जिओच्या या फोनची किंमत ₹2,599 आहे.
हे ही वाचा...क्रिकेट खेळाडूंना शोमध्ये करण जोहर का बोलवणार नाही