new tress

उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी लावा 'ही' रोपं, घरात राहील गारवा

7 April 2025

Created By: Shweta Walanj

Tv9-Marathi
एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून तापमान देखील वाढलं आहे.

एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून तापमान देखील वाढलं आहे.

बाहेर तापमान वाढल्यामुळे घरात देखील प्रचंड गरम होतं.

बाहेर तापमान वाढल्यामुळे घरात देखील प्रचंड गरम होतं.

अशात घरात अशी रोपं लावा ज्यांमुळे घरातील तापमान थंड राहिल.

अशात घरात अशी रोपं लावा ज्यांमुळे घरातील तापमान थंड राहिल.

घरात कोरफड असल्यास घरातील वातावरण थंड राहतं.

स्पायडर प्लांटमुळे देखील घरातील वातावरण  थंड राहतं. हे रोपं हवेला शुद्ध करण्याचं काम करतं.

तुळशीचं झाड आयुर्वेदिक असल्याचं सांगितलं जातं. तुळस हवेला शुद्ध करण्याचं काम करतं.