शेअर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

30 December 2023

Created By: Soneshwar Patil

कोणाकडून कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसा गुंतवू नका

21 दिवसांत पैसा दुप्पट होणाऱ्या स्कीमपासून दूर रहा

स्वत: चे पैसे गुंतवा, आपल्या पालकांचे नाही 

शेअर बाजारात लहान रक्कमेपासून गुंतवणूक करा 

कोणाकडून ही टिप घेऊन मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका

श्रीमंत होण्यासाठी शेअर बाजारात तुम्हाला धीर धरावा लागेल

नजर ना लग जाये, फँड्रीमधील शालूच्या लुकवर चाहते फिदा