उद्योगपती रतन टाटा यांचे हे प्रेरणादायी वाक्य जीवन बदलवतील
Ratan Tata यांचे हे विचार तुमचे आयुष्य बदलवून टाकतील. हे आहेत ते प्रेरणादायी विचार
लोकांनी दगड मारले तर तुम्ही ते जमा करुन त्याचा महल बांधा
जीवन म्हणजे टीव्हीवरील मालिका नव्हे. जीवनात मन लावून काम करा. फळ मिळते.
पटापटा चालायचे असेल तर एकटे चाला. दूरपर्यंत जायचे असेल तर इतरांसोबत चाला.
शिक्षक आता कडक आणि खडूस वाटतील कारण, तुमचा Boss नावाच्या प्राण्याशी पंगा झाला नाही
प्रत्येक व्यक्तीत काही तरी विशेष असतेच, ते शोधा, त्यावर काम करा, हमखास यश मिळेल.
गुण दाखविण्यासाठी प्रत्येकाकडे समान संधी आहे, त्याचा उपयोग घ्या.
खऱ्यासोबत न डगमगता उभे राहा, निष्पक्ष राहा, त्रास होईल, पण तुम्ही चमकून निघाल
हॉटनेस क्वीन अवनीत कौरचा हा लुक पाहून चाहते म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा