इंटरनेट विश्वात महाकुंभाशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात वेगवेगळे साधू-संत आणि साध्वी यांच्या व्हिडिओची चर्चा आहे.
Tv9-Marathi

इंटरनेट विश्वात महाकुंभाशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात वेगवेगळे साधू-संत आणि साध्वी यांच्या व्हिडिओची चर्चा आहे. 

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

आता एका महिलेचा व्हिडिओ समोर आलाय. पेशाने एअर होस्टेस असणारी ही महिला मोह-मायेपासून लांब जायचं असल्याच सांगत आहे.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

या मुलीच नाव दीजा शर्मा आहे. एअर होस्टेसच्या नोकरीत तिला लाखो रुपये मिळतात. पण तिला आता साध्वी बनायचं आहे.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

तिला विचारल्यावर ती म्हणाली की, माझ्या नोकरीत पैसा भरपूर आहे पण माझं मन अध्यात्मात लागलय.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

तुमच मन धार्मिक गोष्टींमध्ये लागलं तर एक वेगळा आनंद मिळतो. त्यासाठी पैसे मॅटर करत नाहीत.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

एका लेवलला तुम्हाल मन शांती हवी असते. याच कारणामुळे मला साध्वी बनायच आहे असं दीजा सांगते.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab

दीजाचा व्हिडिओ एक्सवर @divyakumaari नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केलाय. 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी तो पाहिलाय.

1st Feb 2025

Created By: Dinanath Parab