जिथे विराट कोहलीच नशीब बदललं, तिथे जाते साध्वी हर्षा

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

महाकुंभ 2025 मध्ये साध्वी  हर्षाची प्रचंड चर्चा आहे.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

व्हायरल झालेली साध्वी हर्षा त्या ठिकाणी जाते, जिथे विराट कोहलीच नशीब पालटलेलं.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

आता तुम्ही म्हणालं, कुठे गेल्यावर  विराट कोहलीच नशीब पालटलं.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

ते पवित्र स्थान आहे, नीम करोली बाबांच कांची धाम. खराब फॉर्ममध्ये असताना विराट तिथेच गेला होता.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

साध्वी हर्षाचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात ती नीम कोरली बाबांच्या  आश्रमात दिसतेय.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab

तिथे जाऊन साध्वी हर्षाने पूजा केली  नंतर लोकांना प्रसादही वाटला.

 15th jan 2025

Created By: Dinanath Parab