महाकुंभमधल्या सुंदर  साध्वीला कोणी फसवलं?

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

महाकुंभच्या सुरुवातीला साध्वी हर्षा रिछारियाची चर्चा आहे. तिचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

साध्वी हर्षाच्या एका व्हिडिओची खूप चर्चा आहे, त्यात ती रडताना दिसतेय. 'हे आयुष्याच सत्य आहे' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलय.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

ही आपली वाटणारी माणसं खरीच आपली असती तर? असं तिने टेक्स्टमध्ये लिहिलय.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

मन मोडल्यानंतर हर्षाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला, असं लोक व्हिडिओवर कमेंट करतायत. कोणी मन मोडलं हे तिने सांगितलेलं नाही.   

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

मी माझ्या आवडत्या माणसाला मुक्त केलं. तुम्ही कोणाला त्याच्या आनंदासाठी सोडलय का? असं तिने दुसऱ्या व्हिडिओत लिहिलय.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab

ऑगस्टनंतर हर्षाने हा व्हिडिओ शेअर केलाय. तिच्या साध्वी बनण्याशी लोक हीच गोष्ट कनेक्ट करतायत. यात मन मोडल्याचा इमोजी आहे.

 16th jan 2025

Created By: Dinanath Parab